Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Hospitals Doctors >> Ayurvedic Treatment / Panchakarma

श्री विश्वार्पण आयुर्वेदीय चिकित्सालय<bR>पंचकर्म, योग व संशोधन केंद्र | SolapurMall.com
श्री विश्वार्पण आयुर्वेदीय चिकित्सालय
पंचकर्म, योग व संशोधन केंद्र
Send SMS
Contact Person : वैद्य. सचिन गोडसे (M.D. Ayurveda)
Address : राऊत कॉम्प्लेक्स, माढा रोड, कुर्डूवाडी, जि.सोलापूर
City : कुर्डूवाडी, जि.सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9689786948
Contact No. 2 : 9766692055
Summary :
उपलब्ध उपचार :
मुळव्याध,उंची वाढविणे,मुतखडा, सुदृढ व निरोगी अपत्यप्राप्ती, पाठीच्या मणक्याचे आजार, वंधत्व निवारण, पाळीच्या तक्रारी, फिटस्‌, बुध्दी, स्मृती, एकाग्रता वाढविणे, वजन कमी करणे, किडनी फेल्युअर, त्वचारोग, मुरुम / पुटकुळ्या, दारु / तंबाखू सोडणे, मधुमेह, एडस्‌, केसांच्या तक्रारी, लहान मुलांचे आजार,दमा, संधिवात / आमवात, पोटाचे सर्व आजार, रक्‍तदाब, ह्दयरोग, कॅन्सर इ.
याव्यतिरिक्त इतर सर्व आजारावरही यशस्वी आयुर्वेदीक उपचार केले जातील.
पंचकर्म : - स्नेहन,स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, शिरोधारा, शास्त्रोक्त पध्दतीने केले जाईल.
स.९ते १, सायं. ५ ते ८ ( दर रविवार सुट्टी राहिल.)
इतर व्हिजीटस्‌ : - दादर : महिन्यातला २ राविवार
पुणे : महिन्याचा २ रा शनिवार
ठाणे : महिन्याचा ४ था रविवार
दोंड : महिन्यातला १ ला व ३ रा रविवार
यापुढेही Z24 TAS, IBN Lokmat, डी.डी.सह्याद्री, साम टि.व्ही या चॅनेलरवती हॉ. सचिन गोडसे (आयुर्वेदाचार्य) यांच्या मुलाखती नियमित पाहू शकता.
श्री विश्वस्पंद आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र | SolapurMall.com
श्री विश्वस्पंद आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र Send SMS
Contact Person : वैद्य. सचिन भास्कर जाधव (B.A.M.S.D.Y.A(PUNE)) - आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ
Address : वीज बोर्डासमोर, दिघंची रोड, आटपाडी, जि. सांगली
City : आटपाडी, जि. सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 9421111890
Summary :
उपलब्ध सुविधा :
आम्लपित, रक्तदाब, दमा, मधुमेह, वंध्यत्व, त्वचा विकार, मुळव्याध, भगंदर, संधिवात / आमवात / गुडघ्याचे विकार, मणक्याचे आजार, किडणी फेल्युअर, मुत्रविकार मुतखडा, स्त्रियांचे आजार, पाळीच्या तक्रारी, वजन कमी करणे व वाढविणे, श्वेतप्रदर / रक्तप्रदर, सौंदर्य विषयक तक्रारी, तारुण्यपिटीका, मुरुम, इ.
सर्व आजारांवर आयुर्वेदीय उपचार व पंचकर्म सुविधा.
पंचकर्म :
स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, शिरोधारा शास्त्रोक्त पध्दतीने केले जाईल.
धन्वंतरी आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म, योगा केंद्र (स्थापना - २००२) | SolapurMall.com
धन्वंतरी आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म, योगा केंद्र (स्थापना - २००२) Send SMS
Contact Person : वैद्य. नंदकुमार माळी
B.A.M.S.; D.P.T. (Mumbai)
Ayurvedic Panchakarma Specialist
Address : पद्मप्रभा प्लाझा, एस.टी. स्टँड पूर्वेस, शिवराज पेट्रोल पंपाजवळ, आंबेडकर रोड, सांगली
City : सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890733395
Contact No. 2 : 9511678500
Summary :
संधीवात, मणक्याचे विकार, पॅरालिसिस, स्नायुविकार, सेरेब्रल पाल्सी, विध्दाग्नी, संयुक्त उपचार व फिजिओथेरपी केंद्र
उपलब्ध सेवा व सुविधा
वमन,विरेचन,बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, स्नेहन (मेडिकेटेड मसाज), स्वेदन (स्टीम बाथ), शिरोधारा, पत्रपोट्टली, पिंडस्वेद, पिझिंचल, नेत्रतर्पण, शिरोबस्ती, जलौकावरण,पुटपाक,क्षारसुत्र चिकित्सा, आजारानुसार योगोपचार आणि इतर कर्म शास्त्रोक्त विधीप्रमाणे, मुळव्याध, भगंदर व फिशरसाठी ऑपरेशनशिवाय उपचार, किडनीचे विकार, मुतखड्यासाठी ऑपरेशनशिवाय आयुर्वेदिक उपचार, दमाा, जुनाट सर्दी, नाकातील हाड वाढणे यासाठी ऑपरेशनशिवाय उपचार, संधिवात, लकवा, कंबरदुखी, मणक्याचे विकार इ. वातव्याधी, आम्लपित्त, कावीळ, पचनाच्या तक्रारी,प्रवाहिका इ. पोटाचे विकार, शश्‍्वित्र (पांढरे डाग), इसब, जळवात, सोरायसिस इ.त्वचारोग, मधुमेह, उच्च रक्‍तदाब,हृदयरोग, स्थौल्य, वजन कमी करणे, वजन वाढविणे, पाळीच्या तक्रारी, श्वेतपदर, रक्‍ततपदर, वंध्यत्व इ. स्रीयांचे विकार, सुप्रजा निर्मितीसाठी गर्धधारणेपूर्वीचा सल्ला, गर्भसंस्कार इ., केस गळणे, केस पिकणे, तारूण्यपिटिका इ. सौंदर्याचे विकार, अनिद्रा, चिडचिडेपणा, इ. मानसिक विकार, बुद्धी, स्मृती, एकाग्रता, इ. साठी मेध्यचिकित्सा, शीप्रपतन, पुरूवातील वंध्यत्व इ. लैंगिक समस्येवर वाजीकरण चिकित्सा, आजारानुसार योगोपचार - आसन प्राणायाम इ.
Experience Since Last 20 Years.
Time : स. 10 ते 2
सायं. 3 ते 7 (रविवार बंद राहील.)

व्हिजीटस :- म्हापसा - गोवा : 2 रा व 4 था रविवार
डॉ वाचासुंदर ( एम्.डी. आयुर्वेद ) यांचे<br>पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल | SolapurMall.com
डॉ वाचासुंदर ( एम्.डी. आयुर्वेद ) यांचे
पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल
Send SMS
Contact Person : Vd. Nachiket Wachasundar ( M.D. Ayurveda )
Vd. Mihir Wachasundar ( M.D. Ayurveda )
Address : Pune - Vd. Wachasundars Panchaved Ayurvedic Panchakarma & Hospital - Pune Branch 13, Gold Wings, Off Sinhgad Road, Pune, Maharashtra, 411030.
Address2 : karad, Dist. Satara. Vd. Wachasundars Panchaved Ayurvedic Panchakarma Hospital : Main Branch Opp. Mahila Mahavidyalay, Mangalwar Peth, karad
City : Pune, Maharashtra, India
Contact No. 1 : 9404299613
Contact No. 2 : 7887856262 , 9422039353
website : www.panchaved.com
Summary :
उपलब्ध सुविधा - कर्करोग | मणक्यांचे आजार | संधिवात | त्वचारोग | पचनाच्या तक्रारी | जुनी सर्दी | स्त्रीरोग व वंध्यत्व यांसह विविध आजारांवर परिपूर्ण आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म उपचार ..
वैद्य वाचासुंदर यांची 32 वर्षांची आरोग्यदायी परंपरा !
"पंचवेद" ची खास वैशिष्ट्ये
• तज्ञ, अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टर्स व प्रशिक्षित परिचारक वर्ग
• स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज पंचकर्म रूम्स
• विशेष केरळीय पंचकर्म उपचार
• आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य उपचार
• परगावच्या रुग्णांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था
• स्वतंत्र योगोपचार, समुपदेशन आणि फिजिओथेरेपी उपचार
Yogdan super Speciality Research and Training Center for Piles,Fistula and Pachkarm | SolapurMall.com
Yogdan super Speciality Research and Training Center for Piles,Fistula and Pachkarm Send SMS
Contact Person : Dr.Sanjay S.Pund
B.A.M.S.
M.D.(Kaychikitsa),M.D.(Samhita)
I-A1-19987
Senior Consulting Proctologist
Dr.Manish S.Pund
B.A.M.S.(Amravati)
I-A1-21624
Senior Consulting Proctologist
Dr.Sushrut S.Pund
M.B.B.S. 2020/02/0571
Physician and Surgeon
Sr.Ashwin S.Pund
M.B.B.S. 2020/06/4566
Physician and Surgeon
Address : Pushkraj Palace,Bagdemala,Balikashram Road,Ahmednagar
Address2 : Alka Gruhnirman Society,Pathak Mala,Balikashram Road,Ahmednagar
City : SolapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9881931735
Contact No. 2 : 9822316642
Email : drsanjayspund@gmail.com
Summary :
Thrombosed External Pile
Fistula
Fissure
Sentinel Pile
Prurirusam
Anal Warts
Ischeorectal Abscess
Internal Pile
Enlarged Papill
SANGAAI AYURVED CHIKITSALAYA<Br>( KERALIYA PANCHKARMA CHIKITSA) | SolapurMall.com
SANGAAI AYURVED CHIKITSALAYA
( KERALIYA PANCHKARMA CHIKITSA)
Send SMS
Contact Person : Dr. Jayshankar Berule
BAMS, PG- CRAV ( RASHTRIYA AYURVED VIDYAPEETH, DELHI ) , KPC-( VAIDYARATNAM, TRICHUR ,KERALA )
Address : Sitaram Nagar, Near Pramod Gas Agency, Latur - 413512
City : Latur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890842492
Summary :
Speciality : - Keraliya Panchkarma Treatment, Special treatment on Cancer, Vata roga, Pitta roga, kapha roga, Skin diseases, Diabetes, Hypertension, urinary Calculus, Piles etc.
हिल हब आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म सेंटर<br>HEAL HUB AYURVEDA CLINIC & PANCHAKARMA CENTRE | SolapurMall.com
हिल हब आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म सेंटर
HEAL HUB AYURVEDA CLINIC & PANCHAKARMA CENTRE
Send SMS
Contact Person : डॉ. भाग्येश रा. पांगम
B.A.M.S, M.D (Ayu) (KLE विश्वविद्यालय, बेळगांव)
Address : छ. शिवाजी महाराज रोड, विटा मर्चंट बँकेजवळ, मिरज. सांगली - ४१६ ४१०
City : मिरज. सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 7019099331
Contact No. 2 : 9922994406
Summary :
वैशिष्ट्ये Key Benefits
कन्सल्टेशन Consultation
उत्तम आयुर्वेदिक औषधे Ayurveda Pharmacy
रोगप्रतिबन्धात्मक चिकित्सा Preventive Medicine
शरीरशुध्दी आणि कायाकल्पम Detoxification & Rejuvenation
विशिष्ट रोगानुसार पंचकर्म Disease Specific Panchakarma
   
खालील व्याधींसाठी उपचार उपलब्ध Treatment Available for
आम्लपित्त, मलबध्दता, अपचनासारखे पोटाचे विकार Acidity,constipations, indigestion
मणक्यांचे आजार, पाठ, कंबर आणि मान दुखी Spine disorders, back pain, neck pain
किडनीचे आजार, मूतखडा, लघवीची समस्या Kidney diseases, Kidney stones, Urinary problem
थायरॉईड सारख्या विविध संप्रेरकांचे आजार Thyroid & other hormonal issues
मधुमेह आणि त्याचे उपद्रव Diabetes & related complications
मासिक पाळीच्या समस्या  
स्थौल्य Obesity
सांधे दुखी Joint Pain
जूनी अॅलर्जी, दमा Chronic allergy, Asthma
स्त्री - पुरुष वंध्यत्व Male - Female infertility
त्वचा विकार Skin Disorders Like Psoriasis
केसांचे विकार, केस गळणे, डॅन्ड्रफ Hairfall, dandruff
लैंगिक समस्या Sexual Problems
यकृत विकार Liver disorders
वैरिकोस व्हेन्स Varicose veins
पॅरालिसीस Paralysis
मूळव्याध Anal Fissure & Piles
कॅन्सर Cancers
डोकेदुखी Migraine, sinusitis
उच्च स्तदाब Hypertension
मानसिक आजार Psychological issues
   
Time : 9 AM to 2 PM Time : 5.30 PM to 9 PM
श्री प्रभंजन आयुर्वेद पंचकर्म सेंटर | SolapurMall.com
श्री प्रभंजन आयुर्वेद पंचकर्म सेंटर Send SMS
Contact Person : डॉ. अरविंद पांढरे
MD (आयु)
Address : पहिला मजला, इंद्रप्रस्थ बिल्डिंग, जुन्या बस स्टँड शेजारी, सावरकर पुतळा, पंढरपूर
City : पंढरपूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 8788177734
Summary :
यशस्वी व शुध्द आयुर्वेदिक औषधी ट्रीटमेंट उपलब्ध
विशेष उपचार : पोटाचे सर्व आजार, पचनाच्या तक्रारीवर , श्वास नलिकेचे सर्व आजार, मणक्याचे आजार, लहानमुलांचे आजार, उंची वाढवण व सुवर्ण प्राश, कंबरदुखी , मानदुखी , पाठदुखी, गुडघेदुखी, टा चदुखी, यावर केरेलियन पंचकर्म पद्धतीस ह औषधी चिकित्सा उपलब्ध, *सोरायसिस व त्वचारोगावर, स्त्रियांचे पाळीचे आजार व सदृढ अपत्य प्राप्तीसाठी औषधी , मुतखडा , मूळव्याध , अस्थमा या व इतर सर्व आजारानसाठी आयुर्वेदिक औषधी उपलब्ध, उंची वाढवण्यासाठी विशेष कोर्स इ.
रेळेकर क्लिनिक | SolapurMall.com
रेळेकर क्लिनिक Send SMS
Contact Person : Dr. Hemant Relekar(M.B.B.S, Diabetology, C. Rhumatology)
Dr. Deepali H. Relekar (B.A.M.S, स्त्री रोग चिकिस्ता))
Address : सातारा : सिव्हिल हॉस्पिटलसमोर , सातारा
Address2 : कृष्णा हॉस्पिटल शेजारी,ट्रॅफिक पोलीस चौकी शेजारी, मलकापूर- कराड
City : सातारा, Maharashtra, India
Contact No. 1 : 9075903900
website : -
Summary :
विशेष सुविधा : E.E.C.P नॅचरल बायपास - हृदयरोग, लकवा /मधुमेह, Cryolipolysis वजन व चरबी कमी करणे ,संधीवात, मणका विकारावर Magnetic 3D Message Chair ओझोन व चिलेशन थेरपी, दारु सोडविणे(de-addiction drug therapy), त्वचा विकार व त्वचा सौंदर्य(IPL / HIPU / RF CAUTERY), Accupressure & Laser Therapy(मुळव्याध , मुतखडा), Family Physician etc;
उपलब्ध सुविधा : एक्स रे, ईसीजी, मल्टीप्यारा मॉनिटर, रक्‍त-लघवी तपासणी, फिजोओथेरपी, आंतररुग्ण विभाग, डिलिव्हरी सोय, शस्त्रक्रिया गृह इ.
सातारा : सिव्हिल हॉस्पिटलसमोर , सातारा
वेळ : शुक्रवार व रविवार दु. २ ते सायं. ६
ओंड : (हायस्कूल शेजारी), ता.कराड. जि. सातारा
वेळ : ९ ते रात्री ९
कृष्णा हॉस्पिटल शेजारी,ट्रॅफिक पोलीस चौकी शेजारी, मलकापूर- कराड
वेळ : दु. ४ ते ८ (सोम., बुध., गुरू., शनि.)
ओम स्पाईन मॅन्युप्लेशन क्लिनिक | SolapurMall.com
ओम स्पाईन मॅन्युप्लेशन क्लिनिक Send SMS
Contact Person : डॉ.अर्जुन गवळी ( [MD] Acupressure Naturopathy, Spinal Manipulation, Art of Osteopathic & Chiropatactic)
Address : हिंगलाज माता बँके शेजारी, साखर पेठ,सोलापूर
City : सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9881009269
Contact No. 2 : 9767989660 , 9172136060
Summary :
स्पाईन कि समस्या, कमर दर्द, घुटना दर्द, पैरों का दर्द, पैरों का सुनापन - झुनझुनी, गर्दन का दर्द, कन्धे का दर्द, हाथ दर्द, बाम्बु स्पाईन, हाथों का कंपन - झुनझुनी, एंकोलोजींग स्पॉन्डिलायटिस, स्लीप डिस्क, सायटिका, हेडेक, मायग्रेन, फ्रोजन शोल्डर, HLA B27 समस्या. इ.
इतर सर्व मणक्याचे विकारावर विना औषधी उपचार केले जाईल.तसेच फुल बॉडी मसाज, अरोमा मसाज, ड्राय मसाज, डिप टीशू मसाज, स्विडीस मसाज, इ. सुविधा उपलब्ध.
More Information Video On Youtube Channel & Subscribe Click Here

BROWSE BY CATEGORY